महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी जन सुरक्षा कायदा अंमलात आणला असून सदरचा जन सुरक्षा कायदा हा जनतेचा सुरक्षेचा नसून सरकारच्या सुरक्षेचा आहे. या कायद्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्या जात आहे. त्यामुळे जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यात येत असल्याचे मत जळगाव जामोद संग्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केले आहे.