Download Now Banner

This browser does not support the video element.

वादळात पक्षांची अवस्था होते तशी आदित्य ठाकरे व त्यांच्या पक्षाची - आशिष शेलार मंत्री

Andheri, Mumbai suburban | Aug 25, 2025
आज दिनांक 25 ऑगस्ट 25 वेळ सकाळी 11 वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षणा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे व ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली असून वादळ वाऱ्यात जशी पशुपक्ष्यांची अवस्था होते ते वाट शोधतात त्या प्रकारे आदित्य ठाकरे व त्यांच्या पक्षाची झाली आहे असे आशिष शेलार म्हणाले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us