अमरावती शहरातील वैष्णव देवी रोड व वेलकम टी पॉइंट परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील वाहनावर मोठ्या प्रमाणावर ओव्हर स्पीड या कारणावरून दंड आकारण्यात आले आहे.यातील हजारो वाहनधारकांना नुकत्याच लोक अदालत च्या नोटीस प्राप्त झाल्या असून या प्रकरणाच्या सुनावणी तेरा सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे...