आज दिनांक एक सप्टेंबर दुपारी बारा वाजता ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाची जी घुसखोरी सुरू झालेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम कलम 15 आणि 16 च्या यामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुकतांच्या आरक्षणाला संरक्षण देण्यात आलं आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जो समाज आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास नाही असा मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे ओबीसी समाजामध्ये भयमित्त निर्माण झाली आहे. असं मत वंचित चे नेते महेश निराळे यांनी व्यक्त केले