शेतकऱ्यांच्या श्रमाचे खरे सोबती म्हणजे त्यांचा बैल आणि त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा अशा शब्दात शहरात आज रुबाब उद्योग समूह आणि सुप्रभात उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या भव्य बैलपोळा उत्सवाच्या महत्व अधोरेखित केलं परंपरा श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवत हा 16 अहिल्या नगरकरांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटून गेला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जाधव आणि डागवाले यांच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक होती.