आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून पानगाव सोसायटीचे नवनिर्माचित चेअरमन गणेश वांगे यांचे सत्कार रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वानुमते गणेश वांगे यांची फेरनिवड केली असून या निवडीबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील पॅनलने पानगाव सेवा सहकारी सोसायटीच्या दणदणीत विजय प्राप्त केला होता