ठाणेविहीर येथील महेश वळवी यांच्या पोस्ट ऑफिस मधून एटीएम कार्ड खोटी सही करून ते प्राप्त करून बँक खात्याचे एटीएम कार्ड मधून वेळोवेळी पैसे काढून अमीर पाडवी याने फसवणूक केली आहे. सदर याबाबत दि. 28 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी महेश राजू वळवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अमीर पाडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.