चंद्रपूर जिल्ह्यातील कापणगाव येथे आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे भरधाव ट्रकने आटोला धडक दिल्याने चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे मूत्तकामध्ये ऑटो चालक प्रकाश मेश्राम वय 48 वर्ष रवींद्र बोबडे वय 48 वर्ष शंकर पिंपरे वय 50 वर्षा मंडाडै वय 50 वृत्तकांची नावे आहे व सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे