Download Now Banner

This browser does not support the video element.

महाड: माणगाव येथे विविध गणेश मंडळांना खासदार सुनील तटकरे यांची भेट व आरती....

Mahad, Raigad | Aug 31, 2025
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी आज विविध सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांना भेट देत श्री गणेशाची आरती केली. जिल्ह्यात आनंद समृद्धी सुख नांदु दे अशी प्रभू चरणी त्यांनी प्रार्थना केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us