आडगाव चा प्रवेशद्वार म्हणजे मारुती मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून याच ठिकाणी सरकारी दवाखाना देखील आहे या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तरी स्वच्छता विभागाने लवकरात लवकर हा कचरा येथून उचलून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहे.