वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे तैनातीत असलेले जमदार रवी वर्मा व रणजीत कांबळे हे ठाणेदार वीजय कुमार घुले यांचे आदेशाने पोळा सण तसेच येणारे आगामी गणपती उत्सव दरम्यान शांतता अबाधित राहावे याकरिता पोस्ट परिसरात पेट्रोलिंग व नाकाबंदी करिता रवाना होऊन कात्री टोल जवळ नाकाबंदी करून आरोपी सुमित नरेंद्र शेंडे राहणार राळेगाव जि यवतमाळ याचे ताब्यातून देशी दारू च्या एकूण 60 निपा किंम