बेवडपाडा येथे जमिनीच्या वादावरून भिल्या पराडके यांनी गिना पावरा यांना दगडाने डोक्यात मारून दुखापत केली व रडत्या पराडके, गण्या पराडके यांनी दगडाने हाताबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून दि.30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी गिना पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल