खानापूर तालुक्यातील भानगड या ठिकाणी आज बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळी रामोशी समाजाने मोठा कार्यक्रम घेतला या ठिकाणी आमदार सुहास भैया बाबत तसेच परमानंद पडळकर साहेब तसेच एम एम नाना याचबरोबर अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. व्यासपीठावर बोलताना सुहास भैया बाबर यांनी या समाधी स्थान च्या ठिकाणी यायला रस्त्याची ही कमतरता होती मात्र स्वर्गीय आमदारांनी बहु बाबर यांच्या प्रयत्नांमुळे ती कमतरता पुरी झाल्याचे सांगितले तसेच येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रकारचे मदत व सहकार्य करण्याचे आवाहन केले