जिल्हा परिषद निधीतून सन २०२५-२६ अंतर्गत मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यासाठी एकूण निधी - ₹ १ कोटीच्या निधीची तरतूद केली असून या माध्यमातून तालुक्यातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास व जनतेच्या गरजांशी निगडित कामांना गती मिळणार आहे.