Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: जळगाव जामोद येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी घेतली माजी मंत्री महादेवराव जानकर यांची भेट

Buldana, Buldhana | Aug 24, 2025
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवराव जाणकर बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.जळगाव जामोद येथे 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी माजी मंत्री महादेवराव जानकर यांची भेट घेतली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us