Download Now Banner

This browser does not support the video element.

सोयगाव: राज्य शासन व केंद्रशासन गोरगरिबांना भरलेला टॅक्स पूर्ण गायब करीत आहे माजी आमदार सोयगाव कन्नड हर्षवर्धन जाधव यांची माहिती

Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दिनांक 23 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी माध्यमाने मिळालेली माहिती अशी की शासनाला गोरगरीब जनता भरत असलेल्या टॅक्स केंद्र शासन व राज्य शासन मिळून गायब करत आहे अशी माहिती कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सदरील माहिती माध्यमांना दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us