जिल्हातील आरमोरी तालूक्यातील सतीश उरकूडे याना विषारी सर्पदंश केल्याने गंभीर अवस्थेत तसेच कोरची तालूक्यातील कूंदाताई कूमरे याना गर्भावस्थेत झालेल्या पोटातील विकारामूळे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे या दोन्ही रूग्नांची आज दि.२ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी २ वाजता वैद्यकीय महाविद्यालय पोहचत सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भ ट्रायबल डाक्टर एसोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ आशिष कोरेटी यानी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.