कनका तांडा येथे 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बंजारा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा सण असलेला तीज महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी बंजारा समाज बांधव व महिला भगिनींनी पारंपारिक बंजारा गीत सादर करीत मोठ्या उत्साहात तीच सण साजरा केला यावेळी बंजारा समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.