पितृशोक विसरून शेतकऱ्यांसाठी धावले 'शिवसैनिक'! वडिलांचे निधन झालेले असतानाही संतोष रोडगे यांचा संवेदनशीलतेचा आदर्श संपूर्ण लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान आणि सर्वत्र निर्माण झालेली जलमय परिस्थिती यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः पाण्यात बुडाले असताना, या कठीण काळात अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना (ठाकरे गट) विधानसभा संघटक संतोष रोडगे यांनी आपल्या संवेदनशीलते