आज गुरुवारी सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडि येते सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट असल्याची माहिती स्थानिक वनरक्षक यांना मिळाली याआधी आज बिबट्याने गेडाम याच्या पोल्ट्री फार्मच्या अनेक कोंबड्या मारल्या होत्या त्यामुळे वनविभागाची वरिष्ठ अधिकारी यांनी त्या बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला