नगर सोलापूर महामार्गावर शिराढोणगावच्या शिवारात 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास भर्गेतील अज्ञात वाहनाने पुढे चाललेला बुलेट ला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलेटवरील एका तरुणाचा जागेच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले अन्य एक जण जखमी झाले आहे अपघातानंतर वाहन चालक वाहनासह प्रसार झाला या गटात कपीराज महादेव राजापुरे हा मयत झाला आहे तर अमोल पांडुरंग ंग शेलार हा जखमी झाला आहे