बुलढाणा शहरात अवैध वाळू वाहतूक सुरू असून, 3 सप्टेंबरच्या रात्री शहरातील एचडीएफसी चौकात गस्तीवर असलेल्या बुलढाणा एलसीबीच्या पथकाने 2 ब्रास वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या मिनि टिप्परवर जप्तीची कारवाई करत 2 जणा विरुद्ध बुलढाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल लरण्यात आलं आहे.