16 ऑगस्टला रात्री नऊ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जुनी कामठी हद्दीतील कादर झेंडा येथे राहणारी रुबीना परवीन मोहम्मद इजाज वय 32 वर्ष ही दिनांक 3 ऑगस्टला दुपारी दोन वाजता घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे