Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: भामाठाण परिसरातील नागरिकांचा आमदार व तहसीलदारांवर संताप

Shrirampur, Ahmednagar | Sep 29, 2025
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व गोदाकाट भागातील भामाठाण परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिके पाण्याखाली गेली असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले मात्र या परिसरात श्रीरामपूर तालुक्याचे आमदार व तहसीलदार यांनी पाठ फिरवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us