राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका तिरोडा सचिव पदावर प्रवीणजी अंबुले यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य व तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीशजी (बालु) बावनथड़े यांच्या हस्ते प्रवीण अंबुले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष जगदीशजी (बालु) बावनथड़े, देवेंद्र चौधरी माजी तालुकाध्यक्ष, मंगेश पटले तालुका सचिव युवक NCP, पवन अंबुले NCP तालुका उपाध्यक्ष, मुन्नालाल बिंझाडे तालुका महासचिव NCP तिरोडा, सुहास मेश्राम NCP युवा नेता, वनिता ठाकरे व भारती बिसेन उपस्थित होते.