प्राथमिक सुविधा म्हणजे रस्ता पाणी ड्रेनेज या सुविधांचा आपण नेहमी उल्लेख करत असतो महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण तो सोडवण्याचा प्रयत्न केला साईनगर मध्ये जिल्ह्यातील पहिला म्युझिकल फाउंटन तयार झाला अहिल्या नगर शहरात पूर्वी फक्त बालाजी बुवा विहिरीमध्ये गणेश विसर्जनाची व्यवस्था होती पण महापालिकेच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करून दोन फुटी गणपती विसर्जित करण्याची सोय केली असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी भोसले आखाडा येथे केले आहे