नाशिक परिसरात संतदार पाऊस सुरू असल्याने बापाचे विसर्जन करताना नागरिकांना शासकीय नियमात विसर्जन करावे लागले आहे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने परिसरातील वालदेवी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा कटर बंदोबस्त लावण्यात आला होता आपल्या बाप्पाचे विसर्जन करावे लागले आहे.