Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
लासूर स्टेशन येथील देवगाव रोडवरील हॉटेल तंदूरच्या मागे असणाऱ्या धरणात ऐन पोळ्याच्या सणाला पोहण्यासाठी गेलेल्या एका तेरावर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.प्रकरणात घटनेची शिल्लेगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.