- मी सकाळी सांगितले होते - काही लोकांना वादावादी करण्यात इंटरेस्ट आहे - मला अधिकार आहे बैठक आहे - प्रत्येक आमदाराला अधिकार आहे - माहिती घेण्यासाठी मी आलो - मी २ कुंभ केले आहेत त्यात अनेक कामे केली - दुर्घटना कश्या टाळता येतील अनुभवातुन सांगितले - काही कामे आधीच झाली आहे - आपण आऊटर आणि इनर रिंगरोड होणार अशी चर्चा होती - दुरुस्ती आणि दुरुस्त करावी लागणार आहे - मुंबई नाशिकचा रस्ता लवकर सुरू करा सांगितले - अंडरपास जिथं काम सुरू तिथं रस्ते खराब - रस्त्यात आता काम सुरू करू नका अ