एमडी ड्रग्स किंवा नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती द्या पोलीस कारवाई करतील: उपायुक्त रत्नाकर नवले संभाजीनगर: शहरामध्ये नशेचे पदार्थ ज्यामध्ये एम.डी ड्रग्स, गांजा इत्यादी पदार्थांसह कुठलाही अनुचित प्रकार नागरिकांना माहीत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा पोलीस तातडीने संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करेल असा वाहन पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी केले आहे