आज दिनांक 2/9/025 रोजी मंगलादेवी येथील जय भवानी गणेश मंडळ यांच्या वतीने समुदाय आरोग्य शिबिर आयोजित केले. या अनुषंगाने शिबिरामध्ये बीपी शुगर Hb सिकलसेल इत्यादी तपासणी करण्यात आल्या.तसेच ताप रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले उपस्थित नागरिकांना कीटकजन्य आजाराबाबत माहिती.....