देवरी तालुक्यातील पुराडा येथील हरिचंद्र भेलावे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान गोंदियाच्या एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला स्व.भेलावे परिसरातील मानलेले प्रतिष्ठित व्यक्ती आणि व्यावसायिक होते त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पुराडा परिवारासह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे स्व.भेलावे यांचे पक्षात पत्नी मुलगा गणेश भेलावे आदर्श शिक्षिका सुनीता भेलावे सह इतर दोन मुली नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे