तालूक्यातील चोप कोरेगांव - एकलपूर मार्गावर पीक पर चारचाकी वाहन व दूचाकी क्र एम एच ३३ के ८६८४ यांची समोरा समोर धडक झाल्याने दूचाकी चालक विलास उपरीकर रा चोप कोरेगांव हे गंभीर जखमी झाले सदर घटणा आज दि.२६ सप्टेबंर शूक्रवार रोजी दूपारी ४ वाजेचा सूमारास घडली अपघात होताच पीक अप चालक वाहन घेऊन घटणास्थळावरून पळून गेला घटनेची माहिती मिळताच देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते जसपालसिंग चावला व मित्रमंडळीनी जखमी उपरीकर याना खाजगी वाहनाने रूग्णालयात पोहचवले.