दिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत व तिवसा शहरात गणेश विसर्जन शांततेत पडले असून या गणेश विसर्जन यावर्षी वारकरी दिंडी ढोल ताशे यांचा मोठ्या प्रमाणात वापर होता तर डीजेचा अल्पपर पाहायला मिळाला डीजे मुळे अनेक घटना घडत असून यावरून अनेक मंडळांनी याचा बोध घेत वारकरी मंडळी व भजन कीर्तन यांचा गणपती विसर्जना दरम्यान उपयोग केला असून अतिशय भावनिक वातावरणात व भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन शांततेत झाले.