वर्धा जिल्ह्यातील मौजा वेळा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरे पडलीत आहेत . घरी पडल्यामुळे ग्रामस्थांची खूप मोठे नुकसान झाले आहे घरात असलेले साहित्य सुद्धा पाण्यामुळे खराब झाली आहे ग्रामस्थांवर खूप मोठे संकट कोसळले आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे गावातील गुणवंत माधवराव कामडी पंच म्हणून हजर होते. बादशहा महादेव नखाते सतीश दामाजी बोरकर गुलाम हुसैन अब्दुल जलील शेक इरफान शेख हफीज सुधाकर बोरकर नारायण लो