दारुच्या दुकानातील कामगार बाळा याने लाकडी दांडक्याने किस्मत भोसले यास मारहाण केली असून त्या प्रकरणी दारुच्या दुकान मालकावर अॅट्रोसिटी लागू करावी, दोघांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी दलित महासंघाच्यावतीने उमेश चव्हाण, डॉ. रमाकांत साठे, रघुनाथ सकट, विमल शिंदे यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता सातारचे डीवायएसपी राजीव नवले यांच्याकडे केली आहे.