दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांना आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी निफाड व जवळके येथे विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या या वेळेस विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्याने आपण भारावून गेलो होतो असेही खासदार भगरे सर यांनी सांगितले .