संदीप सौदागर यांचा 13 वर्षीय मुलगा अथर्व हा सायकलने घरी येत असताना दत्तनगर समोर बलेनो कार चालक अंकुश शाहू याने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून अथर्वच्या सायकल ला समोरून धडक दिली ज्यामुळे अथर्वच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्याचा उपचार नवोदय हॉस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकारणी प्राप्त तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.