जागेच्या वादातून, मालगाव येथील एका शेतकऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली, ही घटना दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली, याबाबत मोहन रामचंद्र बाबर वय 68 राहणार मालगाव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.