Download Now Banner

This browser does not support the video element.

लाखांदूर: लाखांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सवाची थाटात सांगता

Lakhandur, Bhandara | Sep 5, 2025
मागील तीन वर्षापासून लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सव पोलीस विभागामार्फत साजरा केला जातो तरीही वर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी तारीख 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान गणेश मूर्तीचे विसर्जन नगरपंचायत आवारातील कृत्रिम कुंडात करण्यात आले यावेळी पोलीस विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील पोलीस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्सवाची सांगता करण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us