Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: सोमठाणा येथे टाळ मृंदगांच्या गजरात दिंडी काढून गणरायाला निरोप

Washim, Washim | Sep 7, 2025
मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील गणेश मंडळाने डिजे ला फाटा देते टाळ मृंदगांच्या गजरातील दिंडी व ज्ञानबा तुकाराम च्या जयघोषात भव्य मिरवणूक काढून दि. 07 सप्टेंबर रोजी सायंकाळी गणरायाला निरोप दिला. यात बाळगोपाळांसह वारकरी व गणेश भक्तांचा टाळ मृंदगाच्या गजरात उत्साह दिसून आला. गावकर्‍यांच्या उपस्थितीत भक्तीभावाने पारंपारीक सोहळ्याद्वारे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us