13 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे लाकडं हद्दीतील स्वीपर कॉलनी येथे राहणारा कुख्यात आरोपी जितेंद्र उर्फ जितू समुद्रे विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार पोलीस आयुक्त यांनी आरोपीला धुळे जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून कार्यवाही