प्रा. आ. केंद्र साकळी येथे *अवयवदान जनजागृती प्रशिक्षण* व *अंगदान - जीवन संजीवनी अभियान* तसेच दि. ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ *अवयवदान जनजागृती पंधरवडा* अंतर्गत प्रा. आ. केंद्र साकळी स्थरावर डॉ. मुकेश चौधरी सर आणि डॉ. स्वाती कवडीवाले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती ची रांगोळी काढण्यात आली तसेच आशा सेविका कडून अवयव दानाचे पथनाट्य सादर करण्यात आले व सर्व प्रा. आ. केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अवयव दानाची शपथ घेण्यात आली यावेळी सर्व कर्मचारी वृंद तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव