नुकतीच निवड झालेल्या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा माहेश्वरीताई नेवारे यांचा साकोली येथील स्वर्गीय गीताताई कापगते यांच्या निवासस्थानी साकोली तालुका भाजपा महिला कार्यकारणीच्या वतीने रविवार दि.7 सप्टेंबरला दुपारी एक वाजता सत्कार करण्यात आला यावेळी मा.भंडारा जिल्हाध्यक्ष इंद्रायणी कापगते,मा.नगराध्यक्ष धनवंता राऊत गीता बोरकर मीना लांजेवार व राजश्री मुंगूलमारे, निशा इसापूरे व महिला सदस्यांची उपस्थिती होती