येरमाळा पोलिसांची कारवाई दि. 06 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वा. येरमाळा येथे पोलिसांनी छापा टाकून बाजीराव रामभाऊ कांबळे (रा. रत्नापूर, वय 35) याच्याकडून अवैध विक्रीसाठी ठेवलेल्या 11 दारूच्या बाटल्या (किंमत ₹880) जप्त केल्या. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.