आष्टी तालुक्यासह आर्वी विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर जिल्ह्यात गौरी मातेच्या पूजना सह गाठी पाडून पोथीचे वाचन करून आज सायंकाळी गौराईचे विसर्जन करण्यात आले ..त्यांना निरोप देण्यात आला सकाळपासून महिलांची लगबग महाआरती भजन कीर्तन पूजनाने नैवेद्य दाखवून मातेचे विसर्जन करण्यात आले भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते काल सोमवारी ठिकठिकाणी भावपूर्ण वातावरणात गौरीपूजन करण्यात आले मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता