रामलिंग मुदगड गावातील डोंगर भुईसपाट ग्रामपंचायतीवर खोट्या माहितीचे आरोप लातूरच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावात प्रशासनाच्या मालकीच्या सात एकर डोंगराळ जमिनीत 33 केव्ही उपकेंद्रासाठी परवानगीशिवाय काम सुरू केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने खोटी माहिती देऊन एनओसी दिल्याचा आरोप होत असून संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी होत आहे.