हत्या झाल्याची बतावणी करत वृद्धालापावणेतीन लाखांनी लुटले ची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत गांधी जागृत विद्यालय समोर घडली असून या संदर्भात फिर्यादी बाबुराव सोनुले त्यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरुड पोलीस करत आहे.