या भागातील हिवरा गिरोला घिवारी गर्रा बु. या गावांमध्ये विशेष कामगार बैठकीचे आयोजन आज 28 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते बैठकीत कामगारांना गेल्या पाच वर्षात झालेले विकासकाम आणि सरकारी योजना गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले तसेच संघटनेबद्दल चर्चा झाली आणि कामगारांनी आमदार विनोद अग्रवाल यांना गावातील समस्यांबद्दल माहिती दिली आणि ते त्यांनी त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले