Download Now Banner

This browser does not support the video element.

कुही: जुगार अड्ड्यावर चांना शिवारात वेलतुर पोलिसांची धाड

Kuhi, Nagpur | Sep 1, 2025
पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या चांना शिवारात गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून 3 आरोपीस ताब्यात घेऊन 1 हजार 159 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. याबाबतचे वृत्त असे की वेलतुर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर धाड टाकून 3 आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us